✓ विश्वास • सुरक्षितता • सेवा
विश्वास • पारदर्शकता • प्रगती
आपल्या आर्थिक प्रगतीसाठी सदैव तत्पर.
सुरक्षित ठेवी, जलद कर्ज सुविधा, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहककेंद्री सेवांद्वारे आपल्या आर्थिक प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध.
SBV विठाई मल्टीस्टेटची वैशिष्ट्ये
सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी विश्वास, पारदर्शकता आणि उत्कृष्ट सेवांचा वारसा जपत, SBV विठाई मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., सांगोला सातत्याने कार्यरत आहे.
विश्वास, पारदर्शकता आणि सहकाराच्या मूल्यांवर आधारित SBV विठाई मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., सांगोला ही सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी कार्यरत असलेली विश्वासार्ह संस्था आहे.
SBV विठाई मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना ही केवळ आर्थिक संस्था उभारण्याचा प्रयत्न नसून, विश्वास, सहकार आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीचा एक संकल्प आहे.आमचा प्रत्येक निर्णय सभासदांच्या हिताला प्राधान्य देणारा आहे. सुरक्षित ठेवी, पारदर्शक व्यवहार आणि वेळेवर सेवा या मूल्यांवर आम्ही सातत्याने कार्य करत आहोत.
आपल्या विश्वासाच्या बळावर ही संस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि लोकाभिमुख बनविण्याचा आमचा निर्धार आहे. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार आणि भविष्यातही असेच प्रेम व विश्वास कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
"आपल्या विश्वासाची साथ आणि सहकार्य हेच आमच्या कार्याची खरी प्रेरणा आहे."
श्री.शिवाजी बयाजी व्हणमाने-पाटील
संस्थापक अध्यक्ष
SBV विठाई मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., सांगोला
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कार्यरत असलेल्या आमच्या शाखांद्वारे सुरक्षित, विश्वासार्ह आणि सभासदकेंद्री आर्थिक सेवा आपल्या जवळ उपलब्ध आहेत.
विश्वास, सुरक्षितता आणि आधुनिक आर्थिक सेवांसह आपल्या उज्ज्वल भविष्याचा विश्वासू आर्थिक साथीदार बनण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.